टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 09 जुलै :- पुरोगामी संघर्ष परिषद या सामाजिक संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र वरिष्ठ उपाध्यक्षपदी (चौगाव ता. चोपडा जि.जळगाव) येथील दशरथ भिवा चव्हाण यांची निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी नुकतेच दिले असून निवडीमुळे दशरथ चव्हाण यांचे पंचक्रोशी मध्ये कौतुक होत असून, सामाजिक चळवळीमध्ये सामाजिक प्रश्नावरअनेक वेळा टोकाचा लढा उभारला असलेल्या अनुभवी असलेल्या कार्यकर्त्याची निवड झाल्यामुळे समाजाला अन्याय विरोधात लढण्याचे बळ मिळणार असल्याची जनतेची भावना झाली आहे.
श्रमदानातून शाळा रंगविण्याचा नवा उपक्रम संपन्न
रंगविण्यात आलेली शाळा टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 - जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो...