लोकप्रवाह, अमळनेर दि. २५ जून – आगामी नगरपालिका निवडणुकांची तयारी करणे साठी आम आदमी पार्टीचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला असून 29 जून रोजी बुधवारी जुना टाऊनहॉल येथे दुपारी एक वाजता होणाऱ्या या मेळाव्यास राज्य व जिल्हा पदाधिकारीं संबोधित करणार आहेत.
आप कडून अमळनेर नगरपालिका निवडणुक लढविणारे इच्छुक उमेदवार व आम आदमी पार्टीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिला, पुरुष व तरुणांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रा.तुषार निकम, डॉ सुनील गाजरे, विठ्ठलराव साळुंखे, शिवाजी दौलत पाटील, डॉ दिलीप सुरवाडे, योगेश हिवरकर, डॉ. रुपेश संचेती, डॉ महेश पवार, उज्वल पाटील, रईस खान, अमळनेर तालुका समन्वयक संतोष बाबुराव पाटील, पत्रकार धनंजय सोनार, प्रमोद पाटील, सचिन राणे, अँड राहुल जाधव, इर्शाद खान, युवराज महाजन, अँड के टी पाटील, दिपक राठोड, अमळनेर सचिव भूपेंद्र पाटील, नाना अभिमन पाटील, अमळनेर संघटक दिलीप बाबुराव पाटील, शिवराम पाटील, राजेंद्र गुलाब पाटील. भागवत बाविस्कर, आप्पा दाभाडे, धनराज मालचे, राजेंद्र भाऊराव पाटील, धनराज पाटील, रवींद्र बाबुराव पाटील, सतिश बडगुजर, अशोक पाटील, गुलाबराव शिसोदे, जितेंद्र भोई, प्रकाश लांबोळे, प्रल्हाद बोरसे, हिरालाल गायकवाड, संजय पाटील, रवी कढरे, आदी उपस्थित राहणार आहेत.
समस्त जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणारे व इच्छुक उमेदवार यांनी आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन संतोष बाबुराव पाटील यांनी केले आहे.