Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

सत्रासेन आश्रमशाळा येथे  व्यक्तीमत्व विकास शिबीराचे आयोजन       

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 25, 2022
in शिक्षण
0
सत्रासेन आश्रमशाळा येथे  व्यक्तीमत्व विकास शिबीराचे आयोजन       
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २५ जून – तालुक्यातील आदिवासी भागातील सत्रासेन गावातील आश्रमशाळेत गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने युवा संस्कार व व्यक्तीमत्त्व विकासाविषयी पाच दिवसीय शिबिर चे उद्घाटन झाले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच महात्मा गांधींची जिवन शैली आत्मसात करून आजच्या युवकांचा गावाकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टीकोन ठेवणारे ग्रामीण कार्यकर्ते तयार करणे व गांधी विचारांचा प्रसार करून लोकांना स्वावलंबी बनविण्यासाठी या शिबीरामध्ये प्रबोधन करण्यात आले. या शिबिरात गौरयापाडा, वैजापूर व खार्यापाडा गावातील युवकांनी सहभाग घेतला. या उपक्रमाकरीता संस्थेचे अध्यक्ष रविंद्र भादले, उपाध्यक्ष धनंजय भादले व सचिव प्रा. ज्ञानेश्वर भादले यांनी विशेष सहकार्य केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गांधी रिसर्च फौंडेशनचे गिरीश कुलकर्णी, सत्रासेन माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्य व चोपडा माध्यमिक पतपेढीच्या उपाध्यक्षा वंदना भादले,  प्राथमिकचे मुख्याध्यापक जगदिश महाजन, उच्च माध्यमिकचे शिक्षक भालचंद्र पवार आदिंची उपस्थिती होती. यावेळी भुमिका विक्रम असवार व चंद्रकांत चौधरी या विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.
http://lokprawah.com/wp-content/uploads/2022/06/InShot_20220622_010718463_compress_1.mp4
Post Views: 387
Previous Post

आम आदमी पार्टीचा जिल्हा मेळावा; नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी..!!

Next Post

चोपडा रोटरी क्लबतर्फे आरोग्य शिबीर; जवळपास ४00 जणांनी घेतला शिबीराचा लाभ…!!

Next Post
चोपडा रोटरी क्लबतर्फे आरोग्य शिबीर; जवळपास ४00 जणांनी घेतला शिबीराचा लाभ…!!

चोपडा रोटरी क्लबतर्फे आरोग्य शिबीर; जवळपास ४00 जणांनी घेतला शिबीराचा लाभ...!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us