Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

घोडगाव येथे उद्या रविवार ०३ मार्च रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

चोपडा पीपल्स बँक व SNRG इंग्लिश मिडीयम स्कुलचा संयुक्त उपक्रम

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 2, 2024
in खेळ, शिक्षण
0
घोडगाव येथे उद्या रविवार ०३ मार्च रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ मार्च  –  येथील दि चोपडा पीपल्स को – ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.एन.आर.जी. इंग्लिश मेडीयम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ०३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता अनेर परिसरातील इयत्ता ३ री ते ५ वी च्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी घोडगाव ते कुसूंबा इतक्या अंतराची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

              या स्पर्धेत प्रथम १००१/-, द्वितीय ५०१/-, तृतीय २०१/-, उत्तेजनार्थ १०१/- असे पारितोषिक असून स्पर्धेत सहभागासाठी एस.एन.आर.जी. इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या जेनीफर साळुंके, कल्पेश साळुंके यांच्याशी संपर्क करायचा आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी चोपडा पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व  नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांच्यासह सर्व संचालक यांनी आवाहन केले आहे.
Post Views: 502
Previous Post

वर्धा जिल्ह्यात उद्या ०३ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Next Post

घोडगाव येथे शालेय विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद !

Next Post
घोडगाव येथे शालेय विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद !

घोडगाव येथे शालेय विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us