लोकप्रवाह, चोपडा दि. १७ – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुका भाजपा युवा मोर्चा च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर रक्तदान शिबीरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेषतः महिलांनी सुद्धा यावेळी रक्तदान केले. हा कार्यक्रम सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत साजरा करण्यात आला. एकुण ७२ रक्तदात्यांनी यावेळी रक्तादान केले.
सदर शिबीरास तालुकाध्यक्ष पंकज पाटील, माजी सभापती आत्माराम म्हाळके, जेष्ठ नेते चंद्रशेखर पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रदीप पाटील, महिला जिल्हाचिटणीस रंजना नेवे,भारती क्षिरसागर, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष विशाल भोई, अॕड. एस.डी. सोनवणे, सुनिल पाटील, अनिल पाटील राज्य परीषद सदस्य, तालुका सरचिटणीस हनुमंत महाजन, तालुका उपाध्यक्ष योगराज जाधव, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस मनोज सनेर, मिलिंद पाटील, पिंटु पावरा, रावसाहेब पाटील, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डाॅ.सुधिर पाटील, शहराध्यक्ष डाॅ.आशिष पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष प्रेम घोगरे, युवा मोर्चा सरचिटणीस अमित तडवी, सरचिटणीस सुनिल सोनगिरे, सरचीटणीस मनोहर बडगुजर, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर, विरवाडे सरपंच विशाल म्हाळके, लक्ष्मण पाटील, अंबादास सिसोदिया, डॉ.नरेंद्र अग्रवाल, सतिश कापडे, गुरूदास पाटील, विठ्ठल पाटील लासुर, सोशल मिडीया जिल्हा सहसंयोजक हेमंत देवरे, आत्मनिर्भर भारत जिल्हा सहसंयोजक मिलिंद वाणी, सोशल मिडीया अॕप प्रमुख धर्मदास पाटील, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, दिपक बाविस्कर, हिंमतराव पाटील, लक्ष्मण चौधरी, विजय बाविस्कर, परेश धनगर, मंगल पाटील, गजानन पाटील, सागर पाटील, दिनेश जाधव, भरत सोनगिरे, गजानन कोळी, संभाजी पाटील, संदिप चव्हाण, मिलिंद पाटील, कैलास पाटील, नामदेव बाविस्कर, किशोर पाटील, दरबार पाटील, विठ्ठल पाटील, सागर पाटील, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, दिनेश मराठे, मोतिलाल पाटील, प्रशांत देशमुख, एकनाथ पाटील, अॕड.चंद्रशेखर ठाकरे, सागर पाटील रुखणखेडा, शशीकांत धनगर नरवाडे, भरत पाटील विचखेडा, अनिल पाटील, गजानन कोळी, समाधान धनगर, शुभम कोचुरे, राहुल भोई, संजय वाघ, विजय पाटील पंचक, अरशद खान, विपुल कोळी, सागर पाटील सनपुले, दिपक राजपूत उमर्टी, कमलेश सोनवणे, निकाळझे, आकाश नेवे, सागर कोळी, राहुल कडाळे, तुळशीदास कोळी, गौरव धनगर, शुभम धनगर, पुरुषोत्तम पाटील चुंचाळे, अजय अवचित, किरणं पाटील, सचिन निकाळजे, पंकज पाटील, केतन दिक्षित, चंदन पाटील, सतिश महाजन, समाधान पाटील, गोविंद महाजन, गोपाल पाटील, लिलाधर धनगर आदिंसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेकरीता चोपडा तालुका भाजपा युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहर यांनी अथक परिश्रम घेतले.
Post Views: 197