टिम लोकप्रवाह, दि. १५ चोपडा – येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अखंड भारत संकल्प दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रारंभी सर्वत्र भारत माता पुजन करण्यात आले. प्रताप विद्या मंदिरात डॅा. शैलेंद्र महाले यांनी, पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॅा. प्रा. मोहनी उपासनी यांनी, महिला मंडळ विद्यालयात प्रा. साक्षी गुजराथी यांनी तर बालमोहन विद्यालयात माजी सिनेट सदस्य दिनेश नाईक यांनी विचार मांडले. तसेच विवेकानंद विद्यालयातही अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात आला.
श्रमदानातून शाळा रंगविण्याचा नवा उपक्रम संपन्न
रंगविण्यात आलेली शाळा टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 - जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो...