Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे क्षयरोग आजाराबाबत जनजागृती

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 18, 2023
in आरोग्य
0
अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे क्षयरोग आजाराबाबत जनजागृती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १६ – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांचे आदेशाने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोगबाबत जनजागृती करणे सुरु आहे. त्यामध्ये तालुक्यातील किशोर सैंदाणे, प्रमोद पाटील, कमलेश बडगुजर सदर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत स्वातंत्र्यदिनी विविध ठिकाणी जनजागृती केली. प्रत्येक गावात जावून ग्रामसभा, शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, TB विषयावर परीक्षा घेऊन, त्यांनी जिल्ह्यातील तसेच संपुर्ण तालुक्यात क्षयरोग आजाराबत जनजागृती करणार आहेत.
        दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन निमित्ताने वडगाव बु. व सुटकार येथील जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहणाप्रसंगी राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत उपस्थित विद्यार्थी व इतर मान्यवरांकडून क्षयरोग आजाराबाबत व त्याकरीता मिळणाऱ्या मोफत औषधी याविषयी सखोल माहिती देत मार्गदर्शन केले. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील लोकांपर्यंत क्षयरोगाबाबत जनजागृती होणे हा एकमेव उद्देश आहे. प्रशासनाने परिपत्रकातुन दिलेली क्षयरोगाची प्रतिज्ञा तथा शपथपत्र हे सर्व उपस्थितांकडून आरोग्य सेवक विजय देशमुख यांनी वदवून घेतली.
            यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी भुषण देशमुख, आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, नामदेव पाटील, योगेश पाटील, कडू पाटील, वासुदेव कोळी, प्रवीण खेमणार, शिक्षक-जितेंद्र चौधरी, चंदन पाटील, ग्रामसेवक के. एम. पाटील, जयवंत पाटील, आशावर्कर, अंगणवाडी सेविका आदिंसह इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती. आभार समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भूषण देशमुख यांनी मानले.
Post Views: 753
Previous Post

चोपड्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे अखंड भारत संकल्प दिवस साजरा 

Next Post

चोपड्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त  राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post
चोपड्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त  राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपड्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त  राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us