Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत भारती सावंत यांची उल्लेखनीय कामगिरी…!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 2, 2024
in सांस्कृतिक, महाराष्ट्र
0
राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत भारती सावंत यांची उल्लेखनीय कामगिरी…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, खारघर दि. ०२ –   अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्हा यांच्या वतीने परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक देविदास फडताळे यांच्या ७४व्या वाढदिवसानिमित्त आयोजित काव्य स्पर्धेत खारघर, नवी मुंबई येथे राहणाऱ्या कवयित्री सौ. भारती दिलीप सावंत यांच्या कवितेला पाचवा क्रमांक प्राप्त झाला असून साहित्य वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

सौ. भारती सावंत

सौ. भारती सावंत यांची विविध विषयांवरची ६० पुस्तके प्रकाशित असून अनेक वृत्तपत्रं, साप्ताहिकं, मासिकं यात त्यांचे लिखाण नेहमी प्रकाशित होत असते. यंदाच्या शंभर दिवाळी अंकात त्यांचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यांना बालकविता संग्रहासाठी सरकारी अनुदान प्राप्त झाले आहे. त्यांच्या कथासंग्रह आणि कवितासंग्रह यांना या अगोदरही अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

Post Views: 301
Previous Post

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत चोपडा येथील कवी अशोक सोनवणे तृतीय..!

Next Post

आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार

Next Post
आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार

आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us