Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

बारावीचा निकाल जाहीर; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 8, 2022
in महाराष्ट्र, शिक्षण
0
बारावीचा निकाल जाहीर; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज रोजी जाहीर झाला आहे. निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे.

यंदा राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. तर कोकण विभागाचा निकाल 97.21 टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आॕनलाईन बघता येणार आहेत.

विभागनिहाय निकाल :- कोकण विभाग – 97.21 टक्के, पुणे विभाग – 93.61 टक्के, कोल्हापूर विभाग – 95.07 टक्के, अमरावती विभाग – 96.34 टक्के, नागपूर विभाग – 96.52 टक्के, लातूर विभाग – 95.25 टक्के, मुंबई विभाग – 90.91 टक्के, नाशिक विभाग – 95.03 टक्के, औरंगाबाद विभाग – 94.97 टक्के याप्रमाणे आहे.

या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळामधील सर्व शाखांमधून 35527 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. त्यापैकी 35368 विद्यार्थी परीक्षेस पात्र झाले होते. त्यापैकी 18755 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. आणि त्यांची निकालाची एकुण टक्केवारी 53.02 इतकी आहे.

Post Views: 293
Next Post

जलसंवर्धनाकरीता रोटरी क्लब एक पाऊल पुढे; आडगांव येथील नाला खोलीकरणासाठी 31 हजाराची मदत..!

Next Post
जलसंवर्धनाकरीता रोटरी क्लब एक पाऊल पुढे; आडगांव येथील नाला खोलीकरणासाठी 31 हजाराची मदत..!

जलसंवर्धनाकरीता रोटरी क्लब एक पाऊल पुढे; आडगांव येथील नाला खोलीकरणासाठी 31 हजाराची मदत..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us