Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आपल्या मातीचे आरोग्य सांभाळा तरच तुमचे आरोग्य सुधारेल; डॉ.प्रशांत राजपूत यांचे मत      

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 30, 2022
in शेती विषयक
0
आपल्या मातीचे आरोग्य सांभाळा तरच तुमचे आरोग्य सुधारेल; डॉ.प्रशांत राजपूत यांचे मत      
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रवाह, चोपडा दि. ३० जुलै – येथील गोवर्धन गोशाळेत अरण्या फार्मस, विरवाडे व विठ्ठल-अँफ्रो-बीसीआय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने “अन्न हेच औषध” या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत राजपूत यांनी आपले आरोग्य व्यवस्थित राखायचे असेल तर जमिनीचे आरोग्य सुधारले पाहिजे. असे मत मांडले. यावेळी विधान सभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, वसंतलाल गुजराथी व प्रदीप गुजराथी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करतांना डॉ प्रशांत राजपूत..
गेल्या काही दशकात खते, किडनाशके आणि तणनाशकांच्या अतिवापराने जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे आपले आरोग्य व्यवस्थित राखायचे असेल तर जमिनीचे आरोग्य सुधारले पाहिजे, असे मत डॉ. प्रशांत राजपूत यांनी व्यक्त केले. आज दिसणाऱ्या अनेक व्याधींचे मूळ अन्न आणि पाण्यात असून रासायनिक वापर वाढल्यानंतर ते दिसून आल्याचे डॉ.राजपूत यांनी यावेळी सांगितले.
विठ्ठल ऍफ्रो बीसीआय चे प्रमुख प्रदीप गुजराथी यांनी प्रास्ताविकात डॉ. राजपूत यांच्या शेती प्रयोगांची माहिती दिली. उपस्थितांचे आभार नोडल अधिकारी संजय देशमुख यांनी मानले. व्याख्यांनाला विविध क्षेत्रातील तज्ञ व मान्यवर तसेच रावेर तालुक्यातील केळी उत्पादनातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
Post Views: 308
Previous Post

किल्ले चौगावचे संवर्धन व्हावे : राजा शिवछत्रपती परिवार आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन 

Next Post

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ; इतिहास आणि महत्व जाणून घ्या..

Next Post
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ; इतिहास आणि महत्व जाणून घ्या..

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ; इतिहास आणि महत्व जाणून घ्या..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us