Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

किल्ले चौगावचे संवर्धन व्हावे : राजा शिवछत्रपती परिवार आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 29, 2022
in तालुका विशेष
0
किल्ले चौगावचे संवर्धन व्हावे : राजा शिवछत्रपती परिवार आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २९ जुलै – तालुक्यातील चौगाव पासून जवळच अंतरावर असलेल्या सातपुड्यातील प्राचीन किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे यासाठी विविध मागण्यांचे निवेदन राजा शिवछत्रपती परिवार तसेच ‘ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या’ वतीने तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.
तहसीलदार अनिल गावीत यांना निवेदन देतांना पंकज शिंदे, विश्राम तेले व इतर
राजा शिवछत्रपती परिवार तसेच ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या वतीने किल्ले व ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. गडपरिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन देखील करण्यात आले आहे. या ऐतिहासिक वारस्याचे संवर्धन करतांना गडावर कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, गडाच्या पायथ्यापर्यंत रस्त्याची व्यवस्था व्हावी व गड परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष तथा स्थानिक इतिहासाचे अभ्यासक पंकज  शिंदे, समितीचे सदस्य तथा चौगाव वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्राम तेले, आधार धनगर, विशाल पाटील आदिंसह इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती.
Post Views: 436
Previous Post

गुरे चोरणारी टोळी जेरबंद ; चाळीसगांव ग्रामीण पोलीसांची दमदार कारवाई !

Next Post

आपल्या मातीचे आरोग्य सांभाळा तरच तुमचे आरोग्य सुधारेल; डॉ.प्रशांत राजपूत यांचे मत      

Next Post
आपल्या मातीचे आरोग्य सांभाळा तरच तुमचे आरोग्य सुधारेल; डॉ.प्रशांत राजपूत यांचे मत      

आपल्या मातीचे आरोग्य सांभाळा तरच तुमचे आरोग्य सुधारेल; डॉ.प्रशांत राजपूत यांचे मत      

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us