Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

कृषिदुतांनी शेतकऱ्यांना पटवून दिले बीज उगवण क्षमतेचे महत्व

बजाज कृषी महाविद्यालयांतर्गत राबविण्यात आला उपक्रम 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 22, 2024
in वर्धा जिल्हा, शेती विषयक
0
कृषिदुतांनी शेतकऱ्यांना पटवून दिले बीज उगवण क्षमतेचे महत्व
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा दिनांक 22 ( सचिन ओली ) – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय पिपरी (meghe), वर्धा येथील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक प्रशिक्षण अंतर्गत सिरसगांव (ध) येथील शेतकरी बांधवांना बीज उगवण क्षमतेबद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले.

शेतकरी बांधवाना प्रात्यक्षिक करून दाखवितांना महाविद्यालयातील कृषिदूत विद्यार्थी..

खरीप हंगामात पेरणी करते वेळी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याची उपलब्धता आणि बोगस बियाणे संकटाला सामोरे जावे लागते, अशावेळी अत्यंत दक्षतेने बियाण्याची उगवण क्षमता तपासणे व बियाणे हे प्रमाणित आहेत की नाहीं ही तपासणे हे महत्वाचे आहे. बियाणे बोगस असल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक व हंगामी नुकसान होऊ शकते. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता तपासल्यास पुढील शेती क्रियाकलापात देखील मदत होते. जर बियाणे बोगस पेरणी केल्यास शेतीचा हंगाम लांबू शकतो. बिज उगवण शक्ती तपासल्यास त्यापासून होणाऱ्या फायद्याबाबत उपस्थित शेतकरी व ग्रामस्थाना समजावून सांगण्यात आले.

सदर कार्यक्रम बजाज कृषी महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ. बी. के. सोनटक्के, उपप्राचार्य डॉ. स्नेहल देशमुख, कार्यक्रम समन्वय डॉ. राजेंद्र खर्चे, कार्यक्रमाधिकारी डॉ. रविराज उदासी, डॉ. मंगेश घोडे, डॉ. प्रियका हिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी प्रात्यक्षिक गोपाल बिसने, केतन ठमके, आदित्य ठाकरे, अंशल शेंडे व निर्णय वैद्य या विद्यार्थ्यांमार्फत घेण्यात आले.

Post Views: 282
Previous Post

लेआऊट धारकाचे अवैध गौण खनिज उत्खनन; शासनाचा लाखोंचा महसूल बुडविला 

Next Post

10 हजाराची लाच घेतांना मुख्याध्यापकास रांगेहाथ अटक

Next Post
10 हजाराची लाच घेतांना मुख्याध्यापकास रांगेहाथ अटक

10 हजाराची लाच घेतांना मुख्याध्यापकास रांगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us