Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

वर्धा नूतन जिल्हाधिकारीपदी श्रीमती वान्मथी सी यांची नियुक्ती!!

राहुल कर्डिले यांची नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून बदली

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 25, 2024
in वर्धा जिल्हा, शासकीय
0
वर्धा नूतन जिल्हाधिकारीपदी श्रीमती वान्मथी सी यांची नियुक्ती!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 25 – नुकत्याच राज्याच्या विधानसभा निवडणूक आटोपून महायुती सरकार स्थापन होऊन व मुख्यमंत्री पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रशासकीय बदल्या केल्या. यामध्ये तब्बल 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी नूतन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती वान्मथी सी यांची नियुक्ती झाली आहे.

श्रीमती वान्मथी सी या २०१५ बॅच च्या आयएएस अधिकारी आहेत सध्या त्या राज्य कर विभाग इथे सह आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. श्रीमती वान्मथी सी या वर्धा जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी म्हणून लवकरच रुजू होत आहे.

Post Views: 314
Previous Post

राज्यमंत्री ना. पंकज भोयर यांची रोटरी उत्सवास सदिच्छा भेट

Next Post

प्रसिद्ध तबलावादक आकाश चांदूरकर यांचे अपघाती निधन

Next Post
प्रसिद्ध तबलावादक आकाश चांदूरकर यांचे अपघाती निधन

प्रसिद्ध तबलावादक आकाश चांदूरकर यांचे अपघाती निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us