Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

प्रसिद्ध तबलावादक आकाश चांदूरकर यांचे अपघाती निधन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 25, 2024
in वर्धा जिल्हा
0
प्रसिद्ध तबलावादक आकाश चांदूरकर यांचे अपघाती निधन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 25 – वर्ध्यातील नामवंत तरुण तबला आकाश चांदूरकर यांचा नागपूर वरून वर्धेला येत असताना सेलडोह नजीक अपघात झाला असून यामध्ये त्यांचे रात्री आठ वाजता निधन झाले. सावंगी येथील रुग्णालयात त्यांना उपचाराकरिता आणण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

ते नागपूर येथे आकाशवाणी केंद्रामध्ये एका रेकॉर्डिंग करीता स्वतःच्या दुचाकीने ते गेले होते. परतीच्या प्रवासामध्ये ते सेलडोह नजीक रस्त्यामध्ये पडून दिसले.‌ सदर अपघात कशाने झाला हे मात्र कळु शकले नाही. त्यांच्याजवळ असलेल्या आधारकार्डमुळे त्यांची ओळख पटली. स्थानिकांनी त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे पाठविले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post Views: 328
Previous Post

वर्धा नूतन जिल्हाधिकारीपदी श्रीमती वान्मथी सी यांची नियुक्ती!!

Next Post

वान्मथी सी. यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार

Next Post
वान्मथी सी. यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार

वान्मथी सी. यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us