Wednesday, November 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

८०० समाजबांधवांची उपस्थिती; अरुणभाई गुजराथी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 4, 2026
in चोपडा, सामाजिक, सांस्कृतिक
0
चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रम चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरात १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे ८०० समाजबांधवांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी उपस्थित होते. तसेच गुजरात सरकार नियुक्त नायब तहसीलदार चैतन्य सघानी, एन.आर.जी. फाऊंडेशनचे निलेश प्रजापती आणि शिवाभाई काकड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भगीरथ भट यांचा इंटरनॅशनल ऑर्केस्ट्रा आणि हास्य दरबार हा मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरला. सामाजिक जनजागृती करणे, समाजबांधवांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करणे तसेच विविध सामाजिक समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक एकोपा, जनजागृती आणि समाजाच्या विकासासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रहास गुजराथी, सचिव मितेश पोतदार, ट्रस्टी गोविंद गुजराथी, प्रा. आशिष गुजराथी, संजय गुजराथी यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मृणाल गुजराथी यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा कार्यक्रम संपन्न झाला.

Views: 238
Previous Post

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

by टीम लोकप्रवाह
November 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने...

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us