Monday, November 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वन्यजीव छायाचित्रकार राजेंद्र धनगर यांनी बिबट्याला कॅमेऱ्यात केले कैद; पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
in ठळक बातमी, चोपडा, तालुका विशेष
0
चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यजीव छायाचित्रकार राजेंद्र धनगर यांनी या बिबट्याचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपल्याने परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॅमेऱ्यात अलगद टिपलेला बिबट्याचा हाच तो फोटो

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर तसेच लगतच्या भागात रात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्र हे नागरिकांच्या सतत संपर्कातील ठिकाण असून, रात्रीच्या वेळी रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांचीही ये-जा सुरू असते. अशा संवेदनशील ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, वन्यजीव छायाचित्रकार राजेंद्र धनगर यांनी बिबट्याचे स्पष्ट छायाचित्र टिपले असून, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये अधिकच चिंता वाढली आहे. बिबट्याच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिकांना धोकादायक वाटू लागले आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करावी, परिसरात नियमित गस्त वाढवावी तसेच बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे. वनविभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा चहार्डी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Views: 807
Previous Post

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

Next Post

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

Next Post
दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिवाळीनिमित्त कॅन्सरग्रस्त कुटुंबांना रेशन किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण प्रत्येक कुटुंबाला आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक...

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

by टीम लोकप्रवाह
November 15, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 15 : चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये...

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

चोपड्यात पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाजाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

by टीम लोकप्रवाह
November 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 04 : समस्त पुष्टीमार्गीय गुजराती वैष्णव समाज, जळगाव आणि एन.आर.जी. फाऊंडेशन, गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने...

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीचा सापळा; उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात!

by टीम लोकप्रवाह
November 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. 02, जळगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने सोमवारी...

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us