गणपूर, चोपडा दि. १७ जुलै – शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे, असे मत पत्रकार अॕड. बाळकृष्ण पाटील यांनी येथील विकास माध्यमिक विद्यालयात संस्था वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलतांना मांडले. यावेळी प्रदीप पाटील, विजय पाटील, किरण करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्रमदानातून शाळा रंगविण्याचा नवा उपक्रम संपन्न
रंगविण्यात आलेली शाळा टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 - जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो...