Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ढिसाळ नियोजनामुळे शहरवासीय करताय पाणीटंचाईचा सामना; नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचा ढिम्म कारभार 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 12, 2022
in सामाजिक
0
ढिसाळ नियोजनामुळे शहरवासीय करताय पाणीटंचाईचा सामना; नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचा ढिम्म कारभार 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ढिसाळ नियोजनामुळे शहरवासिय करताय पाणीटंचाईचा सामना; नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचा ढिम्म कारभार

लोकप्रवाह, चोपडा दि. १२ जून – येथील नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अगोदर सहा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा हळूहळू सात, आठ आता तर चक्क नऊ दिवसांआड येत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांआड पाणीपुरवठा होणार अशी घोषणा नगरपालिकेमार्फत करण्यात आली होती हे विशेष !

“दोन दिवसांआड होणार पाणीपुरवठा” ही घोषणा हवेतच ..! अमृतयोजनेचा अमृतलाभ शहरवासियांना होणार कधी ?

पाणीपुरवठा विभागामार्फत शहरवासियांना पाणी पुरवठ्यासंबंधी कुठलीही पुर्वसुचना दिल्या जात नाही, तसेच पाणी पुरवठा विभागप्रमुख अभियंता व कर्मचारी यांना कॉल केला तर त्यांच्याद्वारे फोन उचलल्या जात नाही. मग सर्वसामान्य जनतेने काय करावे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या पाणीपुरवठ्यासंबंधी स्वतः मुख्याधिकारी यांनी लक्ष द्यावे हिच शहरवासियांची अपेक्षा आहे.

आता पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या विजेचा लपंडाव सुद्धा सुरु होणार हे नक्की.. म्हणून विज नसल्यास ही समस्या येणारच त्यामुळे ठोस उपाययोजना कराव्यात.

“एक्सप्रेस फिडरच्या” माध्यमातुन ही समस्या कायमस्वरुपी निकाली निघु शकते. मात्र याला प्रशासकीय सोबतच राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.

Post Views: 329
Previous Post

अवैध लाकूडांचे चार ट्रक पकडण्यात पोलीसांना यश; चाळीसगांव ग्रामीण पोलीसांची दमदार कारवाई..!

Next Post

चक्क संस्थाध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना कुटुंबासह घडविली तिर्थक्षेत्रांची वारी; डॉ.सुरेश बोरोले यांंचे दातृत्व ….!

Next Post
चक्क संस्थाध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना कुटुंबासह घडविली तिर्थक्षेत्रांची वारी; डॉ.सुरेश बोरोले यांंचे दातृत्व ….!

चक्क संस्थाध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना कुटुंबासह घडविली तिर्थक्षेत्रांची वारी; डॉ.सुरेश बोरोले यांंचे दातृत्व ....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us