Thursday, September 10, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

माजी शिक्षणमंत्री स्व. शरदचंद्रिका पाटील यांना हजारोंनी वाहिली श्रद्धांजली, 80 जणांनी केले रक्तदान

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 5, 2022
in तालुका विशेष, शिक्षण
0
माजी शिक्षणमंत्री स्व. शरदचंद्रिका पाटील यांना हजारोंनी वाहिली श्रद्धांजली, 80 जणांनी केले रक्तदान
लोकप्रवाह, चोपडा दि. ०५ (संदिप ओली) – महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री व  तंत्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्व. शरदचंद्रिका सुरेश पाटील यांचा 40 वा स्मृतीदिवस असल्याने महात्मा गांधी शिक्षण मंडळ प्रांगणातील त्यांच्या स्मृतिस्थळावर दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजेच्या दरम्यान हजारो लोकांनी श्रद्धांजली वाहिली. सर्वप्रथम महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे, माजी सभापती सुरेश सीताराम पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अॕड. घनश्याम पाटील, जेडीसीसी संचालक घनश्याम अग्रवाल, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रा. नीलम पाटील यांचेसह हजारो प्रतिष्ठित आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माजी शिक्षणमंत्री शरदचंद्रिका पाटील यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी राजकीय सांस्कृतिक, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित अशा विविध स्तरातील लोकांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या पॉलिटेक्निक विभागात 80 विद्यार्थ्यांनी स्मृती दिनानिमित्त रक्तदान केले. त्यामुळे गरजूंना रक्ताची व्यवस्था ही त्या निमित्ताने झाली, ही विशेष बाब! रक्तदान शिबिराचे उद्घाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळ संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी मंत्री स्व. शरदचंद्रिका पाटील यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहतांना अॕड. संदिप पाटील, डॉ. स्मिता पाटील, अरुणभाई गुजराथी व इतर मान्यवर…
    श्रद्धांजली वाहण्यासाठी माजी गटनेते जीवन चौधरी, गोपाळ पाटील, डॉ. विकास हरताळकर, ॲड. रवींद्र जैन, डॉ. जयंत पाटील, डॉ. दिपक पाटील, पंकज बोरोले, प्राचार्य मिलिंद पाटील, माजी मुख्याध्यापक टी. एम. चौधरी, अमळनेर जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील,  जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, डॉ. डी. ए. सूर्यवंशी, बाजीराव पाटील, वामनराव पाटील, गिरीश पाटील, आशिष गुजराथी, प्रवीण गुजराथी, मंगेश भोईटे, प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी, गोविंदा महाजन, अकबर पिंजारी, कृषी समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी. पाटील, अमृतराव वाघ, प्रमोद पाटील, डॉ.बी. आर. पाटील, रमाकांत सोनवणे, एम. व्ही. पाटील, रवींद्र पाटील, दगा कोळी, गोपाळ धनगर, अशोक पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, के. डी. चौधरी, रमेश भोईटे, अजबराब पाटील, देवीदास सोनवणे, रमेश सोनवणे, माजी सभापती कांतीलाल पाटील, उल्हास पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. महेंद्र जैस्वाल, लीना जैस्वाल, डॉ. लोकेंद्र महाजन, डॉ. प्रेमचंद महाजन, डॉ.पराग पाटील, डॉ. रवींद्र पाटील, चोसाका संचालक जितेंद्र पाटील, माजी नगराध्यक्षा मनीषा चव्हाण, आर डी पाटील, अनिल वानखेडे, संजीव शेटे, देवेंद्र पाटील, मनिष गुजराथी, जगन्नाथ पाटील, शरद मोरे, अॕड. एस.डी. पाटील, अशोक पाटील, साहेबराव कंखरे, अरुण कंखरे, डॉ. निर्मल टाटीया, योगेश सनेर, संजीव बाविस्कर, विकास शिर्के, डॉ. विनीत हरताळकर, डॉ. अमित हरताळकर, डॉ. सागर पाटील, विजय सपकाळे, स्टीफन सपकाळे, बी. एम.पाटील, संतोष अहिरे, नंदकिशोर पाटील, कैलास माळी, नगरसेवक रमेश शिंदे, हुसेनखा पठाण,  राजू शर्मा, आर.बी. कोतवाल, जगन्नाथ बाविस्कर, प्रकाश रजाळे, किशोर पाटील, अशोक साळुंखे, दिलीप साळुंखे, माया साळुंखे, प्रा. संदीप पाटील, प्रा. शैलेश वाघ, एच. बी. मोरे, निळकंठ सोनवणे, राजेंद्र बिटवा, किशोर चौधरी, शशीकांत देवरे, प्रदीप पाटील, प्रा. शाम गुजराथी, राजेश सराफ, राजेंद्र साळुंखे, चंद्रकांत पाटील, देवानंद शिंदे, दिलीप नेवे, तुळशीराम पाटील डॉ. गुरुप्रसाद वाघ, श्रीकांत नेवे, रंजना नेवे, सतीश बोरसे, अनिल कदम, राजेंद्र पाटील यांचेसह हजारो प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
Post Views: 536
Previous Post

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी चोपड्यात रस्ता रोको; चंद्रकांत बारेला मित्रपरिवारासह नागरिकांची उपस्थिती

Next Post

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त खर्ची बु. येथे स्वच्छता अभियान

Next Post
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त खर्ची बु. येथे स्वच्छता अभियान

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त खर्ची बु. येथे स्वच्छता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us