Thursday, June 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा रोटरी तर्फे शाळांना ई-लर्निंग सेटची भेट; या माध्यमातून मिळणार आनंददायी आणि मनोरंजनात्मक शिक्षण!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 6, 2022
in सामाजिक, शिक्षण
0
चोपडा रोटरी तर्फे शाळांना ई-लर्निंग सेटची भेट; या माध्यमातून मिळणार आनंददायी आणि मनोरंजनात्मक शिक्षण!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ (संदिप ओली) – सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक गोडी वाटावी, त्यांच्या सर्व विषयांच्या संकल्पना अधिकाधिक स्पष्ट व्हाव्यात आणि अध्यायनात मुलांची रुची वाढावी या उद्देशाने चोपडा रोटरी क्लबच्या वतीने चोपडा तालुक्यातील 3 शाळांना ई – लर्निंग सेटची भेट देण्यात आली.

शाळेला ई-लर्निंग सेट देतांना चोपडा रोटरी अध्यक्ष अॕड. रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख नितीन जैन व इतर रोटरी सदस्य..

यामध्ये शहरातील गोल मंदिर परिसरातील जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथे स्मार्ट TV आणि ई. १ ली ते ७ वी च्या 208 विद्यार्थ्यांसाठी लर्निंग सेट, माचले येथील चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालय येथे स्मार्ट TV आणि ई. ५ वी ते १० वी च्या 287 विद्यार्थ्यांसाठी लर्निंग सेट, कोळंबा येथील गुरुदेव माध्यमिक विद्यालयातील ई.८ वी ते १० वी च्या 128 विद्यार्थ्यांसाठी लर्निंग सेटची भेट देण्यात आली. या भेटीमुळे सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. शिक्षक बंधू – भगिनींनी रोटरी परिवाराच्या या विशेष उपक्रमाबद्दल आभार मानले आणि सदर साहित्याचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात शिक्षणात आवड निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. प्रशांत पाटील, सहप्रांतपाल नितीन अहिरराव, अध्यक्ष ॲड. रुपेश पाटील, सचिव गौरव महाले, प्रकल्प प्रमुख नितीन जैन, डॉ. अमोल पाटील, एम.डब्लू. पाटील, डॉ. शेखर वारके, दिलीप जैन, धिरज अग्रवाल, चेतन टाटिया, चंद्रशेखर साखरे, प्रदीप पाटील, प्रवीण मिस्त्री आदिंसह इतर रोटरी सदस्य उपस्थित होते.

Post Views: 326
Previous Post

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त खर्ची बु. येथे स्वच्छता अभियान

Next Post

जुगार अड्डयांवर छापा; ७ जणांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!

Next Post
जुगार अड्डयांवर छापा; ७ जणांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!

जुगार अड्डयांवर छापा; ७ जणांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us