Thursday, June 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

जुगार अड्डयांवर छापा; ७ जणांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 6, 2022
in क्राईम
0
जुगार अड्डयांवर छापा; ७ जणांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ डिसें. (संदिप ओली) – येथील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेळोदे या गावात अनेर नदीच्या काठावर सुरु असलेल्या दोन जुगार अड्डयांवर दि. ४ डिसेंबर रोजी ग्रामीण पोलीसांनी छापा मारुन जवळपास अठरा हजाराच्या मुद्देमालासह सात जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वेळोदे या गावी अनेर नदीच्या काठावर दोन ठिकाणी जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे चोपडा ग्रामीण पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये ११८१० रोख रक्कम व ६००० रुपयाचा मोबाईल असा एकुण १७८१० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. या छाप्यामध्ये गुलाब सुभाष कोळी वय ४७  रा. वेळोदे, गुरु तात्या वैद्य वय ४० रा. हातेड खु.,  रमेश भाऊराव पाटील वय ५५ रा. वेळोदे, रमेश गुलाब पाटील वय ५२ रा. घोडगांव, सुरेश रामचद्र कोळी वय ४० रा. वेळोदे, शांताराम भगवान कोळी वय ३० रा. वेळोदे, शाहरुख नगीन मौले वय २६ रा. भावेर ता. शिरपुर यांचेविरुध्द चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला पत्ता जुगाराचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
                 सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीणचे प्रभारी सहा. पोलीस निरिक्षक संदीप दुनगहु, पोलीस उपनिरिक्षक अमरसिंग वसावे, पोहेकॉ. शिवाजी बाविस्कर, पोहेकॉ. संजय येदे, पोना. शशिकांत पारधी, पोना. किरण पाटील, पोकॉ. सुनिल कोळी पोकॉ. संजय चव्हाण, पोकॉ. प्रविण पाटील आदिंच्या पथकाने केली.
Post Views: 595
Previous Post

चोपडा रोटरी तर्फे शाळांना ई-लर्निंग सेटची भेट; या माध्यमातून मिळणार आनंददायी आणि मनोरंजनात्मक शिक्षण!!

Next Post

वेटलिफ्टींग स्पर्धेत प्रताप विद्या मंदिराचे विद्यार्थी चमकले; मुलांमध्ये गणेश महाजन प्रथम तर मुलींमध्ये प्रज्ञा महाजन द्वितीय!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us