Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचा बहुमान; फेस्कामच्या समितीवर निवड!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 9, 2022
in तालुका विशेष
0
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचा बहुमान; फेस्कामच्या समितीवर निवड!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ डिसें. (संदिप ओली) – महाराष्ट्र फेस्कामच्या धुळे प्रादेशिक विभागाचे जळगांव जिल्हा संघटकपदी चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रमोद एस.डोंगरे यांची तर फेस्कामच्या तालुका शाखाध्यक्षपदी विजय एच. करोडपती, तसेच तालुका संघटक पदी जयदेव एन. देशमुख व तालुका संघटन सचिवपदी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रसिद्धीप्रमुख व ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांच्या नियुक्तीची घोषणा फेस्कामचे जळगाव जिल्हाध्यक्ष एस. बी. महाजन यांनी केली आहे.
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे चारही वरिष्ठ पदाधिकारी यांची नियुक्ती गौरवास्पद असून चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाला मिळालेला हा बहुमान असल्याची प्रतिक्रिया संघाचे अध्यक्ष करोडपती यांनी बोलताना व्यक्त केली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे उपाध्यक्ष एम. डब्ल्यू. पाटील, बांधकाम समिती सभापती एस. डी. काबरे, उपाध्यक्ष रमणलाल बाबुलाल गुजराथी, प्रा. शामभाई गुजराथी, माजी आमदार. जगदीशचंद्र वळवी आदिंनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 309
Previous Post

जिल्हास्तरीय स्पर्धेत कस्तुरबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश; विभागीय स्तरावर निवड!!

Next Post

अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Next Post
अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us