Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी चेतन टाटीया यांची निवड

तर मानद सचिवपदी अर्पित अग्रवाल

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 30, 2023
in सामाजिक, चोपडा
0
चोपडा रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी चेतन टाटीया यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि.01 जुलै – सामाजिक क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या रोटरी क्लब इंटरनॅशनल या संस्थेचे नवीन वर्ष जुलै पासून सुरू होते. त्याअनुषंगाने आज दि.१ जुलै पासुन सन २०२३ – २४ या वर्षांसाठी चोपडा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी चेतन निर्मल टाटीया, मानद सचिवपदी अर्पित अग्रवाल तर कोषाध्यक्ष म्हणून सीए पवन गुजराथी हे आपला पदभार स्वीकारणार आहेत.
सदर नूतन पदाधिकार्यांचा पद्ग्रहण सोहळा दि.१८ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली खाली संपन्न होणार असून या समारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून पद्मश्री पोपटराव पवार (माजी सरपंच हिवरे बाजार) यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटे. राजीव शर्मा, डॉ.राहुल मयूर, अनील लोढा (मालेगाव), डॉ. निर्मल टाटीया असणार आहेत. शहरातील आनंदराज पॅलेस येथे हा पद्ग्रहण सोहळा संपन्न होईल.
Post Views: 474
Previous Post

चोपडा नूतन तहसीलदारपदी भाऊसाहेब थोरात यांची नियुक्ती

Next Post

चोपडा महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

Next Post
चोपडा महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

चोपडा महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us