Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

एसएनआरजी इंग्लिश मिडियम स्कुल येथे  फादर्स डे उत्साहात साजरा…!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 20, 2022
in शिक्षण
0
एसएनआरजी इंग्लिश मिडियम स्कुल येथे  फादर्स डे उत्साहात साजरा…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २० जून – तालुक्यातील घोडगांव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसएनआरजी इंग्लिश मिडियम स्कुल येथे “फादर्स डे” उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन करून करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमोर परिपाठ, नाट्य व नृत्याचे सादरीकरण केले. तसेच यावेळी पालकांसाठीही एक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेंतील विजेते प्रथम क्रमांक धीरज पाटील तर द्वितीय देविदास पाटील यांचा गुलाबपुष्प देऊन सी.बी. निकुंभ हायस्कुलचे मुख्याध्यापक आर.पी.चौधरी व एस.एन.आर.जी. इंग्लिश मिडियम स्कुलच्या प्राचार्या जेनिफर मथायस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
फादर्स डे निमित्त आलेल्या पालकांचे स्वागत करतांना प्राचार्या जेनिफर मथायस…
यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी वडिलांना गुलाबपुष्प देऊन फादर्स डे साजरा केला. प्राचार्या जेनिफर मॅडम यांनी फादर्स डे चे महत्व उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कल्पेश साळुंखे यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी दाभाडे, नूतन रायसिंग, शुभांगी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 351
Previous Post

योगामुळे सुधारते स्त्री – पुरुषाची प्रजनन क्षमता..!; जाणून घ्या..

Next Post

पंकज महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड..!

Next Post
पंकज महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड..!

पंकज महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची विद्यापीठ महिला क्रिकेट संघात निवड..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us