Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ललित कला केंद्राचा पायाभूत वर्ग व एटीडीचा निकाल १०० टक्के !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 5, 2023
in चोपडा, शिक्षण
0
ललित कला केंद्राचा पायाभूत वर्ग व एटीडीचा निकाल १०० टक्के !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०५ जुलै :- येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्राचा कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत शासकीय उच्चकला परीक्षा 2023 चा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये पायाभूत वर्ग व एटीडी प्रथम वर्ष कला शिक्षक पदविका अभ्यासक्रम वर्गातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
कु. तृप्ती तेजस शहा, विद्यार्थीनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण ATD
सदर निकालात पायाभूत वर्गातून प्राप्ती अतुल पाटील रा. कर्की ता. मुक्ताईनगर हीचा प्रथम क्रमांक, आचल राजेश पाटील रा. निंबोल ता. रावेर द्वितीय क्रमांक तर नम्रता दिलीप सावकारे रा. चोपडा तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच एटीडी प्रथम वर्ष (कला शिक्षक पदविका) अभ्यासक्रम वर्गातील तृप्ती तेजस शाह (चोपडा) ही प्रथम,  प्रमोद महेश वारुळे (पारोळा)हा द्वितीय तर दिव्या राजेश सैतवाल (जामनेर) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. निकालात मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
कु. तृप्ती अतुल पाटील प्रथम क्रमांक, पायाभूत वर्ग
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी व सहसचिव अश्विनी गुजराथी आणि उपप्राचार्य डाॅ. आशिष गुजराथी, शैक्षणिक शाखा प्रमुख व सर्व पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदनपर कौतुक करण्यात आले. तसेच प्राचार्य सुनील बारी, प्रा. विनोद पाटील, प्रा. संजय नेवे, माजी प्राचार्य राजेंद्र महाजन, माजी प्रा. जी. व्ही. साळी, लिपीक भगवान बारी, शिपाई अतुल अडावदकर व प्रवीण मानकरी आदिंनी सर्व विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 425
Previous Post

सर्वसामान्यांना नाहक त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली करा!

Next Post

ऋषभ जैन याचे सीए परीक्षेत यश !

Next Post
ऋषभ जैन याचे सीए परीक्षेत यश !

ऋषभ जैन याचे सीए परीक्षेत यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us