Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

सर्वसामान्यांना नाहक त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली करा!

डॉ. चंद्रकांत बारेला मित्रपरिवाराची निवेदनाद्वारे मागणी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 4, 2023
in पोलीस डायरी, तालुका विशेष, सामाजिक
0
सर्वसामान्यांना नाहक त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली करा!
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०४ जुलै – सर्वसामान्य व आदिवासी ग्रामीण जनतेला कारवाईच्या नावाखाली नाहक त्रास देणाऱ्या चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यास बदली झाल्यावरही मुक्त न केल्यामुळे डॉ. चंद्रकांत बारेला व मित्रपरिवार यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यास ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मुक्त करावे अशा आशयाचे लेखी निवेदन पोलीस निरिक्षक कावेरी कमलाकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास दिले. तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही यावेळी सांगितले.
पोलिस निरिक्षक कावेरी कमलाकर यांचेशी चर्चा करतांना डॉ. चंद्रकांत बारेला व मित्रपरिवार
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार लक्ष्मण त्र्यंबक शिंगाणे हे सातपुड्यातील भागात बीट अमंलदार म्हणून कार्यरत होते. लक्ष्मण शिंगाणे हे ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना विनाकारण त्रास देत असून त्यांच्याकडून पैसे उकळत असतात. तसेच नुकतीच त्यांची बदली होवून सुद्धा त्यांना पोलीस स्टेशन येथून मुक्त केले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असल्याचे डॉ. बारेला यांनी म्हटले आहे. अशा ग्रामीणा व आदिवासी ग्रामस्थांन नाहक त्रास देणाऱ्या हवालदारास पोलीस स्थानकातून लवकरात लवकर मुक्त न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. चंद्रकांत बारेला व मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देतांना डॉ. चंद्रकांत बारेला व मित्रपरिवार..
सदर निवेदनावर अमोल राजपूत, सचिन पाटील, निलेश जाधव, विकास निकम, ज्ञानेश्वर भिल, अनिल बाविस्कर, भूषण भिल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Post Views: 1,705
Previous Post

माझी आई, पत्नी व मुलगी तिघेही गेले फक्त मीच उरलो

Next Post

ललित कला केंद्राचा पायाभूत वर्ग व एटीडीचा निकाल १०० टक्के !

Next Post
ललित कला केंद्राचा पायाभूत वर्ग व एटीडीचा निकाल १०० टक्के !

ललित कला केंद्राचा पायाभूत वर्ग व एटीडीचा निकाल १०० टक्के !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us