Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतलेंची भेट !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 6, 2023
in चोपडा, तालुका विशेष, सामाजिक
0
चोपड्यात माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतलेंची भेट !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ जुलै – महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, तथा शेळी मेंढी पालन महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिनांक ५ जुलै रोजी यांनी चोपड्यात धनगर समाजातील पदाधिकार्यांना भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत यशवंत सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, दादासाहेब केसकर, नितिन धायगुडे, आण्णासाहेब रुपनवार, समाधान पाटील, विठ्ठल शिंगाणे उपस्थित होते. चोपडा येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित बैठकीत माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांनी धनगर समाजाची राजकिय व सामाजिक क्षेत्रात झालेली अधोगती, धनगर आरक्षणाचा प्रश्न तसेच महाराष्ट्रात यशवंत सेनेचे सुरू असलेल्या कार्याबाबत समाज बांधवाना सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीचे प्रास्ताविक व आभार भगवान नायदे यांनी मानले. जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे व सुतगिरणीचे माजी संचालक यांनी दोडतले यांचा सत्कार केला. यावेळी शेतकी संघाचे व्हाईस प्रेसिडेंट सचिन धनगर, माजी सरपंच नंदलाल धनगर, किरण निनायदे, मुकबधीर संस्थेचे चेअरमन भावलाल पाकळे, नवल धनगर, प्रविण सावळे, शैलेश धनगर, शालिक धनगर, शाम फ़ायदे, प्रहार संघटनेचे रविंद पाटील, जिजाबराव धनगर आदिंसह समाजबांधव उपस्थित होते.
Post Views: 673
Previous Post

ऋषभ जैन याचे सीए परीक्षेत यश !

Next Post

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध कार्यक्रम संपन्न

Next Post
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध कार्यक्रम संपन्न

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us