Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अनिल बाविस्कर यांची निवड

तर सचिवपदी गौरव जैन यांची निवड

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 10, 2023
in तालुका विशेष, सामाजिक
0
चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अनिल बाविस्कर यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १० जुलै – सामाजिक बांधिलकी जोपासत विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या रोटरी क्लब आॕफ चोपडा या आंतरराष्ट्रीय संस्थेअंतर्गत युवकांसाठी कार्यरत संस्था ‘रोटरॅक्ट क्लब’ या संस्थेचे नवीन वर्ष जुलै पासून सुरू होत असून, २०२३ – २४ या वर्षासाठी चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अनिल शिवाजी बाविस्कर यांची निवड करण्यात आली असून कार्यकारिणीत सचिवपदी गौरव जैन, उपाध्यक्षपदी सुनिल महाजन तर कोषाध्यक्ष म्हणून मयुरेश जैन यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत मावळते अध्यक्ष प्रा. दिव्यांक सावंत यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली.
नवनियुक्त पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ चोपडा रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभातच होणार असून विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरूणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली दि. १८ जूलै रोजी शहरातील आनंदराज पॅलेस येथे संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पद्मश्री पोपटराव पवार (माजी सरपंच, आदर्शगाव हिवरेबाजार) यांची उपस्थिती लाभणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटे. राजीव शर्मा, डॉ. राहुल मयूर, अनिल लोढा (मालेगाव), डॉ. निर्मल टाटीया उपस्थित राहणार आहेत.
Post Views: 863
Previous Post

माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा भाजपाला रामराम

Next Post

चोपडा महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत बस पासचे वाटप

Next Post
चोपडा महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत बस पासचे वाटप

चोपडा महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत बस पासचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us