Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

महाराजस्व अभियानांतर्गत चौगाव येथे तहसिलदारांच्या हस्ते ७/१२ वाटप

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 10, 2023
in शासकीय, शेती विषयक
0
महाराजस्व अभियानांतर्गत चौगाव येथे तहसिलदारांच्या हस्ते ७/१२ वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १० जुलै – येथे नव्यानेच रुजू झालेले तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी दि. 10 जुलै रोजी “शासन आपल्या दारी” योजनेंतर्गत चौगाव गावाला भेट दिली. महा राजस्व अभियानांतर्गत मौजे चौगाव येथे गट स्किम लागू नसलेल्या एकूण एकवीस ७/१२ उतारा संगणकीकरणाचे काम गेल्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित होते. आज रोजी सदरील सर्व शेतकऱ्यांचे सातबारा संगणकीकृत करून त्यांना तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार सचिन बांबळे यांच्या हस्ते मोफत सातबारा वितरण करण्यात आले. यावेळी मंडळाधिकारी आर. जे. बेलदार, तलाठी भुषण पाटील व कोतवाल चंद्रभान कोळी यांची उपस्थिती होती. तहसिलदार यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.
  सदर शेतकरी हे गेल्या पंचवीस वर्षापासून पिक विमा, पिक कर्ज, ठिबक सिंचन अनुदान योजना अशा तत्सम सर्व शासकीय योजनांपासुन वंचित होते. त्यांना आता हा लाभ घेता येणार आहे. यामध्ये रजान बारेला, कमलबाई सकाराम पाटिल,  नानेश्वर बद्धू पारधी, संदिप हरी धनगर, रमणा बारकू पारधी, कमलबाई शामराव कोळी, ईश्वर रामदास  पारधी, शांताराम पारधी, महेंद्र चैत्राम धनगर, कांतिलाल पाटिल, गणेश इश्वर धनगर, गोकूळ शिवाजी कोळी आदी शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. चौगाव गडाविषयी विश्राम तेले यांनी तहसिलदारांशी यावेळी चर्चा केली.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य शामकांत पाटील, मनोहर पाटिल, पिरण भिल, सुरेश धनगर, अरूण कोळी, बापुराव सकाराम, विशाल पाटिल आदिंसह इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती.
Post Views: 457
Previous Post

चोपडा महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत बस पासचे वाटप

Next Post

चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या अध्यक्षपदी अमृतराज सचदेव यांची फेरनिवड बिनविरोध

Next Post
चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या अध्यक्षपदी अमृतराज सचदेव यांची फेरनिवड बिनविरोध

चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या अध्यक्षपदी अमृतराज सचदेव यांची फेरनिवड बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us