Sunday, May 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

निकृष्ट दर्जाचे रस्ता काम ग्रामस्थांनी पाडले बंद!

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची ग्राम पंचायत सदस्यांची मागणी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 2, 2023
in महाराष्ट्र, वर्धा जिल्हा
0
निकृष्ट दर्जाचे रस्ता काम ग्रामस्थांनी पाडले बंद!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, देवळी (वर्धा) दि. ०२ – तालुक्यातील नागझरी येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत मंजुर सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट होत असल्याचे निदर्शनास आल्याने तेथील ग्रामपंचायत सदस्यांनी सदर काम बंद पाडले व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली.
ठेकेदारास जाब विचारतांना ग्रामपंचायत सदस्य अभिषेक जगताप व इतर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील नागझरी येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत सिमेंट रोड मंजुर करण्यात आला आहे. सदर रस्ता बांधकामाचे कंत्राट देवळी येथील कंत्राटदार कापसे यांना देण्यात आले आहे. रस्त्याचे बांधकाम कशा पद्धतीने होत आहे हे पाहण्याकरीता नागझरी ग्रामपंचायतीचे सदस्य अभिषेक जगताप यांनी पाहणी केली असता सदर रस्ता बांधकामामध्ये माती मिश्रीत रेतीचा वापर तसेच शासन नियमानुसार मिक्सर मशीनमध्ये 16 बॕग सिमेंटचा वापर करणे अनिवार्य असूनसुद्धा त्याठिकाणी फक्त सात बॅगा सिमेंटचा वापर करीत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामपंचायत सदस्य जय जगताप यांनी ताबडतोब बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना जागेवर बोलावून सदर रस्त्याचे बांधकाम बंद पाडले. व जोपर्यंत सदर रस्त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने होणार असल्याची हमी मिळणार नाही तोपर्यंत काम सुरु होवु देणार नसल्याचे सांगितले. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली.
Post Views: 347
Previous Post

चोपड्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण संपन्न !!

Next Post

चोपडा वनविभागात कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Next Post
चोपडा वनविभागात कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

चोपडा वनविभागात कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us