Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा वनविभागात कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 4, 2023
in महाराष्ट्र
0
चोपडा वनविभागात कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ – यावल वनविभाग व चोपडा सबडिव्हिजन अंतर्गत वनपरिक्षेत्र चोपडा, वैजापुर, अडावद व देवझिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सातपुड्यातील वने, वन्यजीव संरक्षण व देखभाल करणाऱ्या क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर चोपडा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे दिनांक २९/०८/२०२३ रोजी पार पडले. सदर मोफत आरोग्य तपासणी शिबीर वनसंरक्षक रुषीकेश रंजन, उपवनसंरक्षक ए. आर. प्रविणमार, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली व जमीर शेख उपवनसंरक्षक, यावल वनविभाग यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने संपन्न झाले.
शिबीरास उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग
याप्रसंगी घाटकोपर, मुंबई येथील स्पार्कस लाईफ केअर या संस्थेतर्फे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, लेखापाल, लिपीक व वनमजूर आदि अधिकारी व कर्मचारी यांचे शुगर, बीपी, रक्त तपासणी, हृदयरोग, किडनी, वात, पित्त अशा विविध आजाराची तपासणी करुन औषधोपचार, वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन देण्यात आला. शिबीरात तपासणी व मार्गदर्शन डॉ. सुनिल बारगे, डॉ. मधुकर आव्हाड, डॉ. विश्वास पवार, डॉ. कल्पेश सोले, डॉ. वैशाली गवाले, डॉ. मदन पिसे, डॉ. नईमुद्दीन मलिक व एस. के राकेश आदिंनी केली.
सदर शिबीरास चोपडा वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात, देवझिरी वनपरिक्षेत्र अधिकारी बडगुजर, वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान सोनवणे व अडावद वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शिबीराचे आयोजन चोपडा वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांनी केले होते.
Post Views: 454
Previous Post

निकृष्ट दर्जाचे रस्ता काम ग्रामस्थांनी पाडले बंद!

Next Post

एसीबीच्या कारवाईत आरोग्य अधिकारी अटकेत !

Next Post
२५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !

एसीबीच्या कारवाईत आरोग्य अधिकारी अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us