Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

रोटरीतर्फे भार्डू व अनवर्दे येथील जिल्हा परिषद शाळांना हॅन्ड वॉश स्टेशन उभारण्यास मदत…!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 22, 2022
in आरोग्य, शिक्षण
0
रोटरीतर्फे भार्डू व अनवर्दे येथील जिल्हा  परिषद शाळांना हॅन्ड वॉश स्टेशन उभारण्यास मदत…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २२ जून – शहरी भागातील शाळांप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांचेही रूप बदलायला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांसाठी शासन , शाळा व्यवस्थापन समिती प्रयत्नशील आहेत. शैक्षणिक व सामाजिक कार्यात रोटरी क्लबचा नेहमीच मदतीचा हात असतो. त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लबमार्फत तालुक्यातील भार्डू व अनवर्दे (बुधगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना हॅन्ड वॉश स्टेशन उभारण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांची हात धुण्याची व्यवस्था असल्यास ते निरोगी राहण्यास मदत होईल यामुळे रोटरी क्लब ऑफ चोपडा या सेवाभावी संस्थेने या दोन्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत हॅन्ड वॉश स्टेशन उभारण्यात मदत केली.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले, सचिव प्रवीण मिस्त्री, एनकलेव चेअर एम.डब्ल्यू.पाटील, अविनाश पाटील , जिल्हा परिषद शाळा(भार्डू )येथील उपक्रमशील शिक्षिका रेखा पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका शैला कोळी  , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष शेखर पाटील, साहेबराव पाटील, मुकेश पाटील, योगेश पाटील, प्रफुल पाटील, राहुल पाटील, ग्रामसेवक गजानन पाटील, अंगणवाडी मदतनीस सुनंदा ठाकूर तसेच जिल्हा परिषद शाळा अनवर्दे (बुधगाव) येथे मुख्याध्यापक वासुदेव नन्नवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास पांडुरंग शिरसाठ, उपाध्यक्ष सचिन साळुंखे, लक्ष्मण शिरसाठ, गजानन शिरसाठ, यांसह शिक्षक पांडुरंग महाजन, लक्ष्मीकांत पाटील, सुचिता सैंदाणे, योगेश पाटील, गणेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Post Views: 331
Previous Post

द्रोपदी मुर्मू एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार घोषित…!

Next Post

‘हेच’ पाणी आम्ही मे महिन्यात मागत होतो; जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती

Next Post
‘हेच’ पाणी आम्ही मे महिन्यात मागत होतो; जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती

'हेच' पाणी आम्ही मे महिन्यात मागत होतो; जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us