Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

‘हेच’ पाणी आम्ही मे महिन्यात मागत होतो; जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 22, 2022
in शेती विषयक
0
‘हेच’ पाणी आम्ही मे महिन्यात मागत होतो; जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि.२२ जून – तापी नदिवरील हतनुर धरणातुन दरवर्षी जानेवारी, मार्च व मे महिन्यात पाण्याचे एकेक आवर्तन सोडण्यात यावे, अशी आर्त मागणी तापी नदी काठावरील गावातील ग्रामस्थ व शेतकर्यांकरुन होत असते. परंतु संबंधित विभाग ह्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करित असतात. साधारणत: नोव्हेंबर डिसेंबर मध्येच तापीचे पात्र कोरडे होण्यास सुरूवात होत असते. तापीत पाण्याचा प्रवाह अखंड वाहत राहुन जमिनीतील पाण्याची पातळी टिकुन राहिल. यासाठी जानेवारी मध्ये पहिले, मार्च मध्ये दुसरे व मे मध्ये तिसरे पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. जेव्हा पाण्याची गरज आहे तेव्हाच पाणी दिले पाहिजे, नंतर वाहुन वाया जाण्यासाठी पाणी सोडण्यात येते.
धरणाच्या वरील भागात पाऊस होत असल्याने धरणाला धोका होऊ नये म्हणुन आता अवास्तव पाणी सोडण्यात येत आहे. हेच पाणी आम्ही ‘मे’ महिन्यात टंचाई काळात मागत होतो. याबाबत संबंधित विभागाने दखल घेतली पाहिजे, अशी स्पष्टोक्ती चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु) यांनी पत्रकान्वये केली आहे.
http://lokprawah.com/wp-content/uploads/2022/06/InShot_20220622_010718463_compress_1.mp4
Post Views: 304
Previous Post

रोटरीतर्फे भार्डू व अनवर्दे येथील जिल्हा परिषद शाळांना हॅन्ड वॉश स्टेशन उभारण्यास मदत…!

Next Post

अबब… आता चक्क इलेक्ट्रिक कारने घेतला पेट !

Next Post
अबब… आता चक्क इलेक्ट्रिक कारने घेतला पेट !

अबब... आता चक्क इलेक्ट्रिक कारने घेतला पेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us