Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ज्या शैक्षणिक संस्थेत आपण शिकतो, त्या शैक्षणिक संस्थेचे नाव उंचवा – अविनाश पाटील

चोपडा येथे (स्व.) शरदचंद्रिका पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थिनींना गणवेष वाटप

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 8, 2023
in चोपडा, शिक्षण
0
ज्या शैक्षणिक संस्थेत आपण शिकतो, त्या शैक्षणिक संस्थेचे नाव उंचवा – अविनाश पाटील
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 0७ : महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण मंत्री (स्व.) शरदचंद्रिका सुरेश पाटील यांनी सातपुडा पर्वत रांगामधील अतिशय दुर्गम भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. गोरगरिबांच्या दाराशी शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने शैक्षणिक संस्था उभ्या केल्यात. त्यांचे कार्य महान असून ज्या शैक्षणिक संस्थेत आपण शिक्षण घेतो, त्या शैक्षणिक संस्थेचे नाव उंचवा असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांनी केले. ते येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात गरीब व होतकरू विद्यार्थिनींना गणवेष व शैक्षणिक साहित्य वाटपाप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समितीचे तज्ज्ञ शिक्षक प्रशांत सोनवणे, मुख्याध्यापक एस. एल. पाटील, श्रीमती आर. सी. शिरसाळे होते.
चोपडा येथील कस्तुरबा विद्यालयात गणवेश वाटप करतांना गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील शेजारी मुख्याध्यापक एस एल पाटील आदी..
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कस्तुरबा महिला समाज संस्थेच्या संस्थापिका महाराष्ट्राच्या माजी शिक्षण मंत्री (स्व.) शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एल. पाटील यांनी केले. यावेळी विद्यालयातील १७ विद्यार्थिनींना गणवेष व शैक्षणिक साहित्य गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. उपशिक्षक जयेश पाटील यांनीही माहिती विषद केली. तर सुत्रसंचालन डी. ए. महाले यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.
Post Views: 417
Previous Post

घुमावल बु. च्या उपसरपंचपदी युवराज गणपत पाटील बिनविरोध निवड

Next Post

पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्लास्टिक मुक्त अभियान

Next Post
पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्लास्टिक मुक्त अभियान

पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त प्लास्टिक मुक्त अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us