Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

घुमावल बु. च्या उपसरपंचपदी युवराज गणपत पाटील बिनविरोध निवड

उपसंरपंच सांभाळणार प्रभारी सरपंच म्हणून कारभार!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 3, 2023
in ठळक बातमी, चोपडा, राजकीय
0
घुमावल बु. च्या उपसरपंचपदी युवराज गणपत पाटील बिनविरोध निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ डिसेंबर – तालुक्यातील घुमावल बु. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाकरीता निवडणुक घेण्यात आली. त्यामध्ये युवराज गणपत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सदर ग्रामपंचायती मध्ये सरपंच पद हे एसटी राखीव होते, मात्र एसटी राखीव प्रवर्गातून कोणीच निवडून आले नसल्याने उपसरपंच हेच या ग्रामपंचायतीचा प्रभारी सरपंच म्हणून कारभार बघणार आहेत. म्हणून उपसरपंच युवराज पाटील हेच प्रभारी सरपंच म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार चालविणार आहेत.
सदर निवडीचे तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी कौतुक करीत अभिनंदन केले आहे. यावेळी माजी उपसरपंच अशोक पाटील, सदाशिव पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, पोलिस पाटील हिरामण पाटील, धनराज पाटील, भगवान पाटील, बबनराव पाटील, अमोल पाटील, गोपीचंद पाटील, प्रविण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, मनोज पाटील, वना पाटील, देविदास पाटील, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील, विजय पाटील, रवींद्र पाटील, सुभाष पाटील आदिंसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views: 393
Previous Post

अवैध गो-तस्करांची मुजोरी वाढली; घातला चक्क खाकी वर्दीवर हात!

Next Post

ज्या शैक्षणिक संस्थेत आपण शिकतो, त्या शैक्षणिक संस्थेचे नाव उंचवा – अविनाश पाटील

Next Post
ज्या शैक्षणिक संस्थेत आपण शिकतो, त्या शैक्षणिक संस्थेचे नाव उंचवा – अविनाश पाटील

ज्या शैक्षणिक संस्थेत आपण शिकतो, त्या शैक्षणिक संस्थेचे नाव उंचवा - अविनाश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us