Saturday, September 19, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आॕक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथील विद्यार्थ्यांची अजिंठा लेणीस भेट….!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 25, 2022
in शिक्षण
0
आॕक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथील विद्यार्थ्यांची अजिंठा लेणीस भेट….!
लोकप्रवाह, चोपडा दि. २४ जून – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा या शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखी सहल आयोजित करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने व ८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणी येथे भेट देण्यात आली. या सहलीमध्ये १३ शिक्षक आणि ११५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अजिंठा लेणीच्या परिसरामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत प्राणायाम व योगासनांची प्रात्याक्षिके केली. वास्तुकला, शिल्पकला व चित्रकला अशा तीन कलांचा त्रिवेणी संगम या अजिंठा लेणीमध्ये पहावयास मिळतो. सांस्कृतिक वारसा प्राप्त असलेल्या या जागतिक किर्तीच्या लेण्यांविषयी  विद्यार्थ्यांनी अधिक माहिती जाणून घेतली. संपूर्ण लेणी हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण आहे. प्रवेशद्वार आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. भिंती आणि छतावरील केलेले चित्रकाम पाहून विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन गेले. मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचे जतन होणे आवश्यक आहे. चित्र आणि शिल्प यांचा अनमोल ठेवा असलेल्या अजिंठा लेण्यातील प्रसंगचित्र, व्यक्तीचित्र व निसर्गचित्र या तीन प्रकारच्या चित्रांविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती प्रदान करण्यात आली. हिनयान पंथीय आणि महायान पंथीय या लेण्यांविषयीचा इतिहास विद्यार्थ्यांना यावेळी समजावून सांगण्यात आला.
https://lokprawah.com/wp-content/uploads/2022/06/InShot_20220622_010718463_compress_1.mp4
याप्रसंगी क्रिडा शिक्षक पुजा चौधरी व प्रविण पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्याक्षिके करविण्याबाबत मार्गदर्शन केले. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 276
Previous Post

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे योग दिवस उत्साहात साजरा

Next Post

अजबच….चक्क शिक्षिकेला केली चपलेने मारहाण; मुख्याध्यापकाचे धक्कादायक कृत्य…!

Next Post
अजबच….चक्क शिक्षिकेला केली चपलेने मारहाण; मुख्याध्यापकाचे धक्कादायक कृत्य…!

अजबच....चक्क शिक्षिकेला केली चपलेने मारहाण; मुख्याध्यापकाचे धक्कादायक कृत्य...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us