Friday, September 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

4000 रुपयांची लाच घेतांना सहाय्यक फौजदारासह एक जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 29, 2022
in क्राईम
0
4000 रुपयांची लाच घेतांना सहाय्यक फौजदारासह एक जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

लोकप्रवाह, चाळीसगांव दि. २९ जून – येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे व पोलीस नाईक शैलेष आत्माराम पाटील या दोघांनी लवकर चार्जशीट पाठवून गुन्ह्यात मदत करु असे सांगत तक्रारदाराला लाचेची मागणी केली व ती स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांच्या मुलीने चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे सासरच्या मंडळीविरुद्ध गु. र. नं. 0113 / 2022 भादवि कलम  ४९८ अ व इतर कलमान्वये दि.19/03/3022 रोजी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करू असे सांगून व चार्जशीट लवकरात लवकर पाठवुन गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे सहा. फौजदार अनिल रामचंद्र अहिरे, वय-५२ रा.वैष्णवी पार्क, चाळीसगांव  यांनी पंचासमक्ष 4,000/- रुपये लाचेची मागणी केली व पोलीस नाईक शैलेष आत्माराम पाटील, वय-३८ रा. चाळीसगांव यांनी त्यास प्रोत्साहन दिले व सदर लाचेची रक्कम दोन्ही पोलीस कर्मचारी हजर असतांना दि. २८ जून रोजी सहा. फौजदार अनिल रामचंद्र अहिरे  यांनी स्वतः चाळीसगाव शहरातील सिग्नल पाईंटजवळील एका चहाच्या टपरीवर पंचासमक्ष स्विकारताच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली.

https://lokprawah.com/wp-content/uploads/2022/06/InShot_20220622_010718463_compress_1.mp4

सदर कारवाई ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतिश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव चे पोलीस उपअधीक्षक  शशिकांत एस.पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरिक्षक  एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर व पो.कॉ.प्रदिप पोळ आदिंनी केली.

Post Views: 495
Previous Post

तब्बल ४६ वर्षांनंतर चोपडा कसबे सोसायटी बिनविरोध; चेअरमन प्रवीण गुजराथींच्या प्रयत्नांनी सहकार पॅनलला मोठे यश…!

Next Post

औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर; यासह दहा प्रस्तावास कॕबिनेटची मंजुरी…!

Next Post
औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर; यासह दहा प्रस्तावास कॕबिनेटची मंजुरी…!

औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर; यासह दहा प्रस्तावास कॕबिनेटची मंजुरी...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us