Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची उद्योगकेंद्रास शैक्षणिक भेट

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 17, 2024
in चोपडा, विशेष
0
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची उद्योगकेंद्रास शैक्षणिक भेट
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १७ – महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील मंगरूळ येथील ‘कावेरी फूडस्’ या उद्योग केंद्रास भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी तेथे निर्माण होत असलेल्या विविध उत्पादनाची व उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्प्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली.
कावेरी फुडस या उद्योगकेंद्रास भेटीप्रसंगी उपस्थित संचालक कपिल न्याती, शाळेचे शिक्षकवर्ग व विद्यार्थीवर्ग…
         कावेरी उद्योग केंद्रामध्ये केळी आणि बटाट्याचे वेफर्स बनवण्यात येतात. केळी तसेच बटाट्याची  साल सोलणे, त्यांचे चिप्स बनवण्यापासून तर तळण्याची प्रक्रिया तसेच चिप्स पॅकेजिंगची प्रक्रिया याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. चिप्स जास्त दिवस टिकण्यासाठी फूड पॅकेजिंग करताना नायट्रोजन गॅसचा वापर करण्यात येतो. पाच रुपयाच्या छोट्या चिप्स पॅकेट पासून ते एक किलो वजनाच्या चिप्स पॅकेटचे पॅकेजिंग ऑटोमॅटिक मशीन द्वारे केले जाते. तिखट, नमकीन तसेच पुदिना यांसारख्या विविध स्वादानुसार फूड प्रॉडक्ट्स येथे तयार केले जातात. मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती उद्योग समूहाचे संस्थापक संचालक कपिल न्याती यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
     सदर शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांसोबत शाळेचे उपमुख्याध्यापक अमन पटेल तसेच शाळेतील शिक्षिका दीप्ती पाटील, विशाखा बडगुजर आणि वैभव मराठे उपस्थित होते. या शैक्षणिक सहलीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 328
Previous Post

मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉन आणि सायकल रॅली संपन्न 

Next Post

उमेदवारांच्या खर्चावर नजर तसेच सभा व रॅलींवर कॅमेऱ्याने लक्ष ठेवा – संदिपन खान

Next Post
उमेदवारांच्या खर्चावर नजर तसेच सभा व रॅलींवर कॅमेऱ्याने लक्ष ठेवा – संदिपन खान

उमेदवारांच्या खर्चावर नजर तसेच सभा व रॅलींवर कॅमेऱ्याने लक्ष ठेवा - संदिपन खान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us