Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉन आणि सायकल रॅली संपन्न 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 16, 2024
in जळगांळ जिल्हा, चोपडा, शासकीय
0
मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉन आणि सायकल रॅली संपन्न 
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १६ – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने चोपडा तहसील कार्यालयाच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा आणि सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नवीन प्रशासकीय इमारत परिसरातून चिंच चौक गुजराती गल्ली गोल मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सिव्हिल हॉस्पिटल ते पुन्हा नवीन प्रशासकीय इमारतीपर्यंत या स्पर्धेचा मार्ग होता.
             स्पर्धेच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थी, युवक मतदार, सायकल स्वार, क्रीडाशिक्षक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सायकल चालवत गावातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर. आर. महाजन, स्वीप विभागाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, स्वीप चे सहायक अधिकारी युवराज पाटील, सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरिक्षक मधुकर साळवे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील आणि सर्व विभागांचे नोडल अधिकारी तथा कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मॕराथॉन स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षिस देतांना जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद सोबत इतर अधिकारीवर्ग..
सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष गटातून प्रथम क्रमांक विशाल संतोष पारधी, द्वितीय विकास गोविंदा भोई  व तृतीय शिवानंद रमेश बारेला तर महिला गटातून प्रथम पल्लवी चंदुलाल कोळी, द्वितीय प्रणाली गणेश पाटील व तृतीय दामिनी धनराज देवराज आदिंनी विजय मिळविला.

यावेळी विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले.

Post Views: 393
Previous Post

चोपडा विधानसभा मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांची वेब कास्टिंग होणार: थेट निवडणूक आयोग पाहणी करू शकणार 

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची उद्योगकेंद्रास शैक्षणिक भेट

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची उद्योगकेंद्रास शैक्षणिक भेट

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची उद्योगकेंद्रास शैक्षणिक भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us