Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा ललित कला केंद्रात एटीडीचा लागला 100% निकाल

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 12, 2024
in शैक्षणिक
0
चोपडा ललित कला केंद्रात एटीडीचा लागला 100% निकाल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 12 :- येथील कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत शासकीय उच्च कला परीक्षा 2024 चा फाउंडेशन व एटीडी प्रथम वर्ष वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्राचा फौडेशन व एटीडी प्रथम वर्षाचा निकाल १००% लागला असून फौडेशन मधून चंद्रमणी अनिल साळूंके (मंगरुळ) ही प्रथम क्रमांकाने तर द्वितीय कु. अनुष्का संदिप पाटील (अकुलखेडा) व एटीडी प्रथम वर्षातून कु. कल्याणी सुनिल पाटील (कुसुंबा) व कृष्णा उमेश पाटील (चहार्डी) प्रथम तर अनुज अनिल बडगुजर (चोपडा) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी,  सहसचिव अश्विनी गुजराथी, उपप्राचार्य डाॅ.आशिष गुजराथी आणि सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. तसेच प्राचार्य सुनील बारी, प्रा. विनोद पाटील, प्रा. संजय नेवे आणि भगवान बारी, अतुल अडावदकर व प्रवीण मानकरी आदींनी सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Post Views: 288
Previous Post

वाहन सोडण्यासाठी मागितली १५ हजारांची लाच !

Next Post

शेतकऱ्यांनी आर.आर.नावाने विकल्या जाणारे बोगस बिटी बियाणे खरेदी करु नये

Next Post
शेतकऱ्यांनी आर.आर.नावाने विकल्या जाणारे बोगस बिटी बियाणे खरेदी करु नये

शेतकऱ्यांनी आर.आर.नावाने विकल्या जाणारे बोगस बिटी बियाणे खरेदी करु नये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us