Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

समाज घडविण्यात तरूणाची भूमिका खूप महत्वाची – डॉ. पंकज भोयर

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 5, 2024
in वर्धा जिल्हा, सांस्कृतिक
0
समाज घडविण्यात तरूणाची भूमिका खूप महत्वाची – डॉ. पंकज भोयर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 5 – येथील सीनेसृष्टी समृद्ध व्हावी आणि वर्धेतील कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून वर्धा विधानसभेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या सहयोगाने नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी द्वारा धमाकेदार वेबसिरीज चे “ऑडीशन” रविवार दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी विकास भवन येथे पार पडले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. पंकज भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून नाट्यप्रतिक थिएटर चे संचालक प्रतिक सुर्यवंशी, RJ जावेद, रील स्टार सोहेल अन्सारी, गिरीश हर्बुडे सर, रील स्टार अक्षय मांडवर, डान्सर आणि मॉडेल प्रचिती चांदणे, रील स्टार हूनैन अली, वैभव वाडाफले, अजय मोहीते आदींची उपस्थिती होती.

वर्धेतील युवा पिढीने असाच पुढाकार घेऊन आपल्या कलेची जोपासना करावी आणि आपल्या वर्धेकरांची मान अजून उंचवावी अशी अपेक्षा डॉ. पंकज भोयर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

रविवारी एकूण ६०० लोकांनी ऑडिशन करीता नोंदणी केली असून एकूण ४५० लोकांचे ऑडिश यशस्वीरित्या घेण्यात आले. याप्रसंगी अनेक कलाकारांनी आपली कलाकारी दाखवत परिक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आमदार डॉ. पंकज भोयर

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन सायंकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोफी काझी, अभिनय किल्लेकर, सुशील बुरबुरे, आयुष ढोरे, मंथन नाखले, संबुध्द घायवाने, प्रीयांक मेंढे, जान्हवी ठोंबरे, जान्हवी साबळे, रितिका गुडे, प्रियांका मोडक, सुविधा झोटिंग, हिना गीमेकर, पूनम बोबडे, गायत्री मुंगुसे, आतिफ काझी, साहिल अहमद, अरहान शेख, फरदिन शेख, दानिश शेख, वेदांत दीघडे, विभा भोयर, साक्षी हिवरे,रुद्रेश लोणारे, आदित्य खडसे, फरहान खान, फैजान खान आदिंनी परिश्रम घेतले.

Post Views: 463
Previous Post

चोपड्यात १४ सप्टेंबरला रंगणार भुलाबाई महोत्सव

Next Post

महिला मंडळ शाळेत शिक्षक दिन श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी

Next Post
महिला मंडळ शाळेत शिक्षक दिन श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी

महिला मंडळ शाळेत शिक्षक दिन श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us