Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

हिंगणघाट मतदार संघाचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 18, 2024
in वर्धा जिल्हा, शासकीय
0
हिंगणघाट मतदार संघाचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वर्धा दि.18 : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता होणा-या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हिंगणघाट मतदार संघामध्ये पुर्वतयारी सुरु झालेली असुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आढावा घेतला.

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाच्या मतदान झालेल्या मतदान यंत्राची साठवणुक, त्याची सुरक्षा व त्या अनुषंगाने कार्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या सुरक्षाकक्षाची व यंत्रणेचा तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा उपविभागीय कार्यालयात सभा घेऊन आज घेतला. सदर बैठकी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, हिंगणघाटचे तहसीलदार योगेश शिंदे, समुद्रपूरचे तहसीलदार कपील हटकर, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे व पोलीस निरीक्षक श्री गभणे इत्यादी उपस्थित होते.

विधानसभा निवडणूकीकरीता निवडणुक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 22 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करणे सुरु होणार आहे. त्यानुसार उपविभागीय कार्यालयामध्ये विविध कक्ष स्थापन करण्यात आले आहेत सदर सर्व कक्षाना भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. यावेळी राहुल कर्डिले यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधितांना देऊन विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करण्याकरीता मतदार यांदीमध्ये नाव नोंदविण्याची मोहिम सुरु असुन अजुनही ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ नाही त्यांनी जवळच्या मतदान केंद्रावर किंवा तहसिल कार्यालयात जाऊन मतदार नोंदणी करण्याचे त्यांनी यावेळी यांनी केले आहे.

कक्षात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतांना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

Post Views: 232
Previous Post

राजमोहम्मद शिकलगर यांची राज्यस्तरीय “राष्ट्रपिता महात्मा गांधी – लोकसेवा पुरस्कार” यासाठी निवड 

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us