Thursday, June 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 16, 2022
in शिक्षण
0
ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रवाह, चोपडा दि. १६ जुलै – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदना करून करण्यात आली. सिद्धेश साळुंखे आणि यज्ञेश लांडगे या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करून सांगितले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनींनी सुंदर अशा नृत्यातून गुरू – वंदना सादर केली. तेजपाल देशमुख, प्रणव देवराज, मनन जैन, सिद्धेश साळुंखे, मधुश्री सोनी या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका वठवून शिक्षकांना अनोख्या पद्धतीने गुरुवंदना केली. आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू दिली. शाळेतील कला शिक्षक शकील अहमद यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दिपाली नरेंद्र पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेविषयी मार्गदर्शन केले. सादिक शेख यांनी देखील विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या गुरूंविषयी आपली मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता संजय बारी आणि मधुश्री सोनी या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन मानसी चावरे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 557
Previous Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी….!

Next Post

चोपड्यात पोद्दार शाळेविरूध्द असंतोषाचे वातावरण; कारवाईची मागणी

Next Post
चोपड्यात पोद्दार शाळेविरूध्द असंतोषाचे वातावरण; कारवाईची मागणी

चोपड्यात पोद्दार शाळेविरूध्द असंतोषाचे वातावरण; कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us