Sunday, September 20, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

योजनेच्या नावाखाली लाच घेणारा शिपाई अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 27, 2022
in क्राईम
0

लोकप्रवाह, चोपडा दि. २७ जुलै – संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान मिळवून देतो अशी बतावणी करीत रु. २००० /- ची लाच घेतांना मगन गोमा भोई, वय-५२, शिपाई, तहसिलदार संजय गांधी योजना, अ वर्ग नगरपालिका क्षेत्र कार्यालय, जळगाव वर्ग-४, रा.वाघ नगर, जळगाव.ता.जि.जळगांव यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

 

आलोसे शिपाई मगन गोमा भोई

याबाबत साविस्तर वृत्त असे की,  तक्रारदार या घटस्फोटीत असून त्यांची आई विधवा असल्याने त्यांनी तहसिलदार संजय गांधी योजना, नगरपालिका क्षेत्र कार्यालय, जळगाव येथे रितसर संजय गांधी निराधार अनुदान योजनेखाली अर्थसहाय्य मिळणेकामी अर्ज सादर केलेला होता व त्याबाबतची पोचपावती घेतलेली होती. नंतर बराच कालावधी झाल्याने तक्रारदार संबंधीत कार्यालयात अनुदान मंजुरीबाबत विचारपुस करायला गेले असता सदर  शिपाई यांनी तक्रारदार यांना सांगितले की, मी तुमचे व तुमच्या आईचे नावे अनुदान मंजुर करून आणुन देतो असे सांगुन त्यामोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष स्वतःसाठी प्रथम 5,000/- रुपये त्यात तक्रारदार यांच्या आईचे अनुदान मंजुर करून आणुन देणेसाठी 3,000/- रु व स्वतः तक्रारदार यांचे अनुदान मंजुर करून आणुन देणेसाठी 2,000/- रु असे एकुण 5,000-/ रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती तक्रारदार यांचे व त्यांच्या आईचे असे प्रत्येकी 2,000/-रुपयेप्रमाणे एकुण 4.000/- रु लाचेची मागणी केली. त्यापैकी प्रथम आईचे अनुदान मंजुर करून आणुन देण्यासाठी 2,000/-रु. लाच रकमेची मागणी करून ती लाच रक्कम आलोसे यांनी स्वतः पंचासमक्ष तहसिलदार संजय गांधी योजना महानगरपालिका क्षेत्र कार्यालय, जळगाव येथे स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन. एन. जाधव, स. फौ. दिनेशसिंग पाटील, स. फौ. सुरेश पाटील, पो. हे. कॉ. अशोक अहीरे, पो. हे. कॉ. सुनिल पाटील, पो. हे. कॉ. रविंद्र घुगे, म. पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ. प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ, पो. कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी आदिंच्या पथकाने केली.

Post Views: 751
Previous Post

चोपड्यात साईबाबा काॅलनी येथील पुरातन शिवमंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात !

Next Post

अट्टल मोटरसायकल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात; २७ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत !

Next Post
अट्टल मोटरसायकल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात; २७ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत !

अट्टल मोटरसायकल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात; २७ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us