Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात बहुजन समाज पार्टी तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 9, 2022
in राजकीय, सामाजिक
0
चोपड्यात बहुजन समाज पार्टी तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ आॕगस्ट – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बसपाच्या वतीने  ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यांत आला. ह्या वेळी वीर बिरसा मुंडा, फुले, शाहू व बोधीसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
आदी म्हणजे अतिप्राचीन काळापासुन व वास म्हणजे रहिवास, ज्यांचा या देशात अति प्राचीन काळापासुन रहिवास आहे ते म्हणजे आदिवासी हे होय. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशातील योगदान व विचारसरणी प्रामुख्याने सांगण्यात आली व अशातर्हेने आपल्याला सर्व महापुरूषांच्या विचारांचा भारत निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तरच भारत हा  महाशक्ती देश म्हणुन ओळखला जाईल. म्हणून महापुरूषांच्या विचारसरणींवर चालणारा एकमेव पक्ष म्हणेजच बहुजन समाज पाटीॅ आहे म्हणुन आदिवासी बांधवांनी बसपाला साथ देण्यासाठी यामधे सहभागी व्हावे असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बसपाचे चोपडा विधानसभाध्यक्ष सचिन बाविस्कर, जिल्हा महासचिव युवराज बारेला, विधानसभा उपाध्यक्ष ईरफान तडवी, शहराध्यक्ष रुपचंद भालेराव, जेष्ठ कार्यकर्ते व माजी विधानसभा प्रभारी संजय अहिरे, अनिल वाडे जि.बीव्हीफ संयोजक, विजय रुपवते ,सेक्टर अध्यक्ष, अशोक मायके, गजाणन बारेला, मिलींद सोनवणे सेक्टर  अध्यक्ष, प्रशांत बाविस्कर, सुरदास अहिरे, समाधान बाविस्कर महासचिव, सलीम तडवी, शकील तडवी, संदिप मगरे, तुषार सिरसाठ, राहुल लोहार, अविनाश बागुल, संदिप साळुंके, बळीराम बारेला आदिंसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
Post Views: 298
Previous Post

भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेज येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा 

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us