Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 9, 2022
in शिक्षण
0
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ आॕगस्ट – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज रोजी सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
सकाळी 11 वाजता सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून राष्ट्रगीताचे गायन केले. स्वराज्य महोत्सवाचा एक भाग म्हणून या राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ९ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून  साजरा केला जातो.  ९ ऑगस्ट १९२५ या दिवसाला भारतीय इतिहासात एक महत्वपूर्ण स्थान आहे. या दिवशी काकोरी कांडाच्या माध्यमातून क्रांतिकारकांनी  इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला. तसेच ९ ऑगस्ट १९४२ या दिवसापासून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली. शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना क्रांती दिनाविषयी
विस्तृत माहिती सांगितली. तत्पूर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 351
Previous Post

चोपड्यात बहुजन समाज पार्टी तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा

Next Post

वर्धा शहर आम आदमी पार्टी तर्फे मोहरर्मनिमित्त शरबत वाटप

Next Post
वर्धा शहर आम आदमी पार्टी तर्फे मोहरर्मनिमित्त शरबत वाटप

वर्धा शहर आम आदमी पार्टी तर्फे मोहरर्मनिमित्त शरबत वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us