Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात उत्कृष्ट क्लस्टर ग्रामपंचायत म्हणून अडावद ला पुरस्कार !!; आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते महाआवास अभियान पुरस्कार २०२१-२२ चे वितरण

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 14, 2022
in तालुका विशेष
0
चोपड्यात उत्कृष्ट क्लस्टर ग्रामपंचायत म्हणून अडावद ला पुरस्कार !!;   आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते महाआवास अभियान पुरस्कार २०२१-२२ चे वितरण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १४ आॕगस्ट – घरकुल बांधकाम करणाऱ्या ग्रामपंचायत व लाभार्थींना प्रेरणा व घरकुल अभियानाला गती प्राप्त व्हावी यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महाआवास अभियान पुरस्कार २०२२-२३ चे तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण १४ रोजी पंचायत समिती सभागृहात आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यात तालुक्यातील उत्कृष्ट क्लस्टर ग्रामपंचायत म्हणून अडावद ग्रामपंचायतीला आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार स्विकारतांना अडावद लोकनियुक्त सरपंच भावना माळी व ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैंदाणे..
उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम नागलवाडी, द्वितीय सनपुले, तृतीय वढोदा तर सर्वोकृष्ट ग्रामपंचायत राज्य योजनेत प्रथम पंचक, द्वितीय कोळंबा, तृतीय हातेड खु., तालुकास्तरीय सर्वोकृष्ट घरकुल लाभार्थी म्हणून प्रथम घोडगाव येथील शरद पंडित पाटील, द्वितीय भारडू येथील कल्याण कृष्णा पाटील तर तृतीय मामलदे येथील रमेश गोविंदा पाटील तसेच तालुकास्तरीय सर्वोकृष्ट राज्य घरकुल लाभार्थी म्हणून रामचंद्र सदा कोळी (धानोरा), वसंत दशरथ मोरे (अकुलखेडे), छन्नू सुका लिंगायत (आडगाव) यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी युवा शिवसेना प्रमुख गोपाळ चौधरी, माजी सभापती एम.व्ही.पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, शिवसेना महिला प्रमुख मंगला पाटील, गटविकास अधिकारी बी.एस.कोसोदे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी जे.पी.पाटील, आर.टी.सैंदाने आदिंची उपस्थिती होती. यावेळी प्रस्तावना गटविकास अधिकारी बी.एस.कोसोदे यांनी तर सूत्रसंचालन व आभार जितेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी घरकुल योजनेचे  कनिष्ठ सहाय्यक इंजि हेमचंद्र कोळी, डाटा एन्ट्री ऑपरेटर चंद्रकांत बडगुजर, गृहनिर्माण अभियंता धनंजय निनायदे, किरण निनायदे, धनंजय पाटील, स्वप्नील पाटील, तुकाराम बारेला, गौरव भामरे, स्वप्नील भालेराव, परिचर गिरीश पाटील, किशोर सोनवणे, अरुण सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 447
Previous Post

मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर !!, गिरीष महाजन यांच्याकडे ग्राम विकास व वैद्यकीय शिक्षण तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पुन्हा पाणीपुरवठा व स्वच्छता!!

Next Post

कौतुकास्पद…! वृक्ष लागवड व बीजरोपण करून सातपुड्यातील हिरवळ टिकवण्यासाठी प्रयत्न…

Next Post
कौतुकास्पद…! वृक्ष लागवड व बीजरोपण करून सातपुड्यातील हिरवळ टिकवण्यासाठी प्रयत्न…

कौतुकास्पद...! वृक्ष लागवड व बीजरोपण करून सातपुड्यातील हिरवळ टिकवण्यासाठी प्रयत्न...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us