Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा शहरातील अंगणवाडी परिसरात हर घर तिरंगा अभियान उत्साहात ..!!  

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 16, 2022
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १६ आॕगस्ट – शहरातील भाट गल्ली, चुनार अली व परदेशी गल्ली येथील अंगणवाडी येथे दिनांक 12 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या मार्फत व प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी, पर्यवेक्षिका परवीन तडवी, माजी नगरसेवक गजेंद्र जैस्वाल व अंगणवाडी अध्यक्ष सैय्यद मजहर यांच्या प्रमुख उपस्थितीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी संपूर्ण परिसरामध्ये “हर घर तिरंगा” या अभियानांतर्गत जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये घोषणा देत जनजागृती करण्यात आली. चोपडा शहरातील अंगणवाडी क्र. 116 येथे लहान बालकांना फळवाटप करण्यात आले. यावेळी पालकवर्गाची सुद्धा मोठ्या संख्येत उपस्थिती यावेळी होती. यावेळी प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी व माजी नगरसेवक गजेंद्र जैस्वाल यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाविषयी व “हर घर तिरंगा” या अभियानासंबंधी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केलीत. यावेळी अंगणवाडी अध्यक्ष सैयद मजहर यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शरद शिंपी यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी 17 अंगणवाडी सेविका व 14 मदतनीस यांनी परिश्रम घेतले. केळी वाटप करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
बालगोपालांना फळवाटप करतांना अंगणवाडी अध्यक्ष सैयद मजहर..

Post Views: 296
Previous Post

चोपड्यात आनंद सुपरशॉपी तर्फे १८ आॕगस्टला “भव्य भजी महोत्सव” !

Next Post

चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us