Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात आनंद सुपरशॉपी तर्फे १८ आॕगस्टला “भव्य भजी महोत्सव” !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 14, 2022
in तालुका विशेष
0
चोपड्यात आनंद सुपरशॉपी तर्फे १८ आॕगस्टला “भव्य भजी महोत्सव” !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १४ आॕगस्ट – येथील प्रसिद्ध आनंद सुपरशाॕपी तर्फे आजादी का अमृत महोत्सवानिमित्त दि.18 आॕगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भव्य भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजतागायत आनंद सुपरशॉपीने सामाजिक दायित्व दाखवत ग्राहकांसाठी अनेक नवनवीन ऑफर तसेच अनेक सामाजिक कामात भाग घेतला आहे. त्यांचअनुषंगाने या भजी महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना, शहरातील सर्व प्रतिष्ठित व राजकीय मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन सर्व मतभेद विसरून आपण गावाचा विकासासाठी एकसंघ आहोत, असा संदेश या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात जाणार या शुद्ध हेतुने हा  नाविन्यपूर्ण असा उपक्रम भज्जी महोत्सवानिमित्त चोपडा शहरात साजरा व्हावा असा मानस आनंद सुपर शॉपीच्या संचालकानीं व्यक्त केला यावेळी त्यांच्या मित्र परिवाराने देखील या कार्यक्रमाला प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सदर भजी महोत्सव हा कार्यक्रम माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी सर्व आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी- माजी पदाधिकारी, नगरसेवक, सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी शहरवासियांनी हजर राहावे, असे आवाहन आनंद सुपर शॉपीचे संचालक डॉ.निर्मलकुमार टाटीया, मनिष टाटीया व चेतन टाटीया आदिंनी केले आहे.
Post Views: 398
Previous Post

कौतुकास्पद…! वृक्ष लागवड व बीजरोपण करून सातपुड्यातील हिरवळ टिकवण्यासाठी प्रयत्न…

Next Post

चोपडा शहरातील अंगणवाडी परिसरात हर घर तिरंगा अभियान उत्साहात ..!!  

Next Post

चोपडा शहरातील अंगणवाडी परिसरात हर घर तिरंगा अभियान उत्साहात ..!!  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us