Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथे मका पिकावरील लष्करी अळीची ओळख व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 21, 2022
in शेती विषयक
0
चोपडा येथे मका पिकावरील लष्करी अळीची ओळख व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २१ आॕगस्ट – तालुक्यातील नागलवाडी शिवारात खरीप पीक उत्पादन वाढ मोहीम अंतर्गत मका पिकावरील लष्करी अळीची ओळख, नुकसान पातळीची ओळख, लष्करी अळीचे जैविक व रासायनिक कीडनाशकांचा वापर करून व्यवस्थापन या संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना पंचायत समिती कृषी अधिकारी डी.एम.शिंपी..
शेती शाळेस उपस्थित शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषि अधिकारी डी.एम.शिंपी तसेच इको सीडस कंपनीचे उपविभागीय विक्री व्यवस्थापक सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले. कामगंध सापळे लावणे, जैविक कीडनाशकाचा वापर या विषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे कृषि विस्तार अधिकारी व इको सीडस चे गौरव राजपूत यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 334
Previous Post

चोपडा तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा

Next Post

चोपडा शहर पोलीसांचा कारवाईचा धडाका सुरुच!!  12 गावठी बनावटीचे पिस्टल व 5 जिवंत काडतुसांसह तब्बल दोन लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त..

Next Post
चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..!!

चोपडा शहर पोलीसांचा कारवाईचा धडाका सुरुच!!  12 गावठी बनावटीचे पिस्टल व 5 जिवंत काडतुसांसह तब्बल दोन लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us